नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

     मुंबईसारख्या काँक्रिच्या जंगलात वसलेले एक खरेखुरे जंगल असलेला भाग. शिवाय येथे आपल्याला वन्य प्राणी देखील मुक्तपणे विहार करताना बघायला मिळतील.

 

     येथे जाळीदार बसमध्ये बसून आपण वन्य जीवन जवळून प्रत्यक्ष पाहायला मिळते. तसेच येथे मिनी ट्रेनची (वन राणी) सफरही आनंद देऊन जाते. नॅशनल पार्कमध्ये सुरुवातीस दिसणार्‍या तलावात नौकाविहार करता येते.

 

     अजून येथील जंगलात बघण्यासारखे बरेच आहे. जसे की तीन मुर्ती, गांधी टेकडी, कान्हेरी गुंफा इत्यादी...

 

कसे जायचे : बोरीवली पूर्व रेल्वे स्थानकावरुन बस किंवा रिक्षा करून पाच मिनिटांमध्ये पोचू शकता.

 

कधी जायचे : वर्षाचे बारा महिने कधीही

 

राज्य : महाराष्ट्र

 

जिल्हा : मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad

फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary

थिबा राजवाडा - Thiba Palace