Nivant - Journey Towards Relaxation
प्रिय वाचकांस असे नमुद करावयाचे आहे की. मी सुदेश रा. धोत्रे भ्रमंती कट्टाचा सर्वोसर्वा. माझे स्वत:चे एक नवीन ध्यानधारणा करण्यासाठी (Meditation) तसेच तणावमुक्त (Stress Relief) राहण्यासाठी Nivant - Journey Towards Relaxation हे सांगितीक युट्युब चॅनल सुरु केले आहे. तरी आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला अवश्य भेट द्या व सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारास शेअर करा.
जेणेकरुन माझे मनोबल वाढण्यास मदत होईल व मला न नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चॅनलला भेट देण्यासाठी पुढील युट्युबच्या चिन्हावर क्लिक करा.
धन्यवाद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know